भाभा परमाणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे विविध पदांच्या १०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्टाईपेंडरी प्रशिक्षणार्थी वर्ग I (Stipendiary Trainees Category I) : २७ जागा
शैक्षणिक पात्रता : B. Sc. Chemistry / B. Sc. Physics/ Diploma in Engineering – 3 Years after SSC or 2 years after HSC/BSc., in the relevant trades
वयाची अट : १८ वर्षे ते २४ वर्षे
शुल्क : १५०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/ महिला - शुल्क नाही]
स्टाईपेंडरी प्रशिक्षणार्थी वर्ग II (Stipendiary Trainees Category II) : ५३ जागा
शैक्षणिक पात्रता : Minimum 60% marks in HSC with Physics, Chemistry & Maths OR Minimum 60% marks in SSC with Science & Maths PLUS trade certificate of not less than one year duration in Chemical Plant Operator / Minimum 60% marks in SSC with Science & Maths PLUS trade certificate of not less than one year duration ITI in Fitter / Turner / Machinist / welder / Automobile Motor Mechanic / R&AC / Instrumentation / Electrical / Draughtsman- Civil or Mechanical / Carpenter / Plumber / Mason / Painter / Surveyor
वयाची अट : १८ वर्षे ते २२ वर्षे
तंत्रज्ञ / बी - बॉयलर अटेंडंट (Technician/ B – Boiler Attendant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : SSC + Valid II Class Boiler Attendant‟s Certificate
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
उप अधिकारी / बी - बॉयलर अटेंडंट (Sub Officers/ B – Boiler Attendant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Xth Standard, SSC Pass or equivalent, plus Sub Officer‟s Course from National Fire Service College OR from CISF Fire Training Centre.
वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे
शुल्क : १५०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/ महिला - शुल्क नाही]
ड्रायव्हर पम्प ऑपरेटर सह फायरमॅन / ए (Driver cum Pump Operator cum Fireman/ A) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : HSC, 10+2, Science with Chemistry or equivalent with minimum 50% of marks + valid Heavy Vehicle Driving License with minimum one year driving experience + Certificate Course in Fire Fighting equipments
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
ड्रायव्हर सामान्य ग्रेड (Driver Ordinary Grade) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Xth Standard – SSC Pass or equivalent & Possession of a valid driving licence to drive light and heavy vehicles
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
सिक्युरिटी गार्ड (Security Guard) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : Xth Standard – SSC Pass or equivalent
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
फार्मासिस्ट / बी (Pharmacist/ B) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : HSC, 10+2, + 2 years Diploma in Pharmacy + 3 months Training in Pharmacy +Registration as a Pharmacist with Central or State Pharmacy Council
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
स्टेनो ग्रेड III (Steno Grade III) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Matriculation or equivalent with 50% marks, A speed of 80 words per minute in English stenography, Typing speed in English of 30 words per minute
उच्च विभागीय लिपिक (Upper Division Clerk) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree of a recognized University or equivalent with an aggregate of 50% marks
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
सूचना - वयाची अट : १२ सप्टेंबर २०१८ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क उर्वरित पदांकरिता : १००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/ महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १०५००/- रुपये ते ३४,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई
Official Site : www.barc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.