भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १२:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पॅथॉलॉजी तंत्रज्ञ (Pathology Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. किमान ५०% गुण आणि ०१ वर्षासह डिप्लोमा इन मेडिकल लॅब.टेक. (D.M.L.T.) सह ६०% गुण किंवा बी.एस्सी. मेड. प्रयोगशाळा टेक. मध्ये ६०% गुणांसह. ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
जाहिरात (Notification) : पाहा
एक्स-रे तंत्रज्ञ ( X-Ray Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एचएससी (विज्ञान) ६०% गुण व व्यापारासह एक्स-रे मधील ०१ वर्षे कालावधीचे प्रमाणपत्र. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव. ०३) मूलभूत संगणक ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.
जाहिरात (Notification) : पाहा
वयाची अट : ५० वर्षापर्यंत
वेतनमान (Pay Scale) : ११,७३०/- रुपये ते ३५,०००/- रुपये
मुलाखतीचे ठिकाण : Conference Hall No.2, Gr. Floor, BARC Hospital.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
Official Site : www.barc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.