भाभा अणु संशोधन केंद्रात [BARC] विविध पदांच्या ९९ जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

भाभा अणु संशोधन केंद्रात [BARC] विविध पदांच्या ९९ जागा जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०१७ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे : 

प्रशिक्षणार्थी [Trainee]

प्लांट ऑपरेटर/Health Physics Assistant

एकूण जागा : ३२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०%  गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Chemistry or Maths or Physics)

लॅब असिस्टेंट (Chemical Plant) - ०६ जागा 

फिटर - २४ जागा

वेल्डर - ०१ जागा

टर्नर - ०२ जागा

इलेक्ट्रिशियन - १२ जागा

इंस्ट्रूमेंट मेकॅनिक - ०५ जागा

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - ०२ जागा

मशीनिस्ट - ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित विषयात NTC (National Trade Certificate)

वयाची अट : ३१ जानेवारी २०१७ रोजी १८ ते २२ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

थेट भरती [Direct Recruitment]

टेक्निशियन /C (Boiler Operator)

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र

वयाची अट : ३१ जानेवारी २०१७ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वरिष्ठ विभाग लिपिक (Upper Division Clerk)

एकूण जागा : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह पदवी (Arts, Science or Commerce) ०२) इंग्रजी टाइपिंग ३० श.प्र.मि

वयाची अट : ३१ जानेवारी २०१७ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : १००/- रुपये  [SC/ST/अपंग/माजी सैनिक/महिला - परीक्षा फी नाही]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.