बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ सप्टेंबर २०१७ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) CA ०२) १५ वर्षे अनुभव
वयाची अट : ४० वर्षे ते ५५ वर्षे
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BE /MCA ०२) १५ वर्षे अनुभव
वयाची अट : ४० वर्षे ते ५५ वर्षे
प्राचार्य (कर्मचारी प्रशिक्षण महाविद्यालय) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी पदवीधर (BE) किंवा अर्थशास्त्र/वाणिज्य पदव्युत्तर पदवी ०२) १० वर्षे अनुभव
वयाची अट : ४० वर्षे ते ५५ वर्षे
क्रेडिट रिस्क मॅनेजर स्केल- III किंवा IV : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) MBA (Banking /Finance) किंवा CA /ICWA. ०३) ०३/०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे
ऑपरेशनल रिस्क मॅनेजर स्केल- III किंवा IV : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) MBA (Banking /Finance) किंवा CA /ICWA. ०३) ०३/०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे
मार्केट रिस्क मॅनेजर स्केल- III किंवा IV : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) MBA (Banking /Finance) किंवा CA /ICWA. ०३) ०३/०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे
व्यवस्थापक (MSGS- II) सुरक्षा अधिकारी : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) लष्कर/नौदल/ हवाई दल मध्ये ०५ वर्षे सेवा
वयाची अट : २५ वर्षे ते ४० वर्षे
सूचना वयाची अट : ३० जून २०१७ रोजी [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Asstt. General Manager (IR &HRD) Bank of Maharashtra ‘Lokmangal” 1501, Shivaji Nagar, Pune- 411005.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.