बँक ऑफ इंडिया [Bank Of India] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संकाय सदस्य (Faculty Member) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर व्यावसायिक अभ्यासक्रम डिप्लोमा
कार्यालय सदस्य (Office Member) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
कार्यालय परिचर (Office Attendant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
वॉचमन (Watchman) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०८ वी परीक्षा उत्तीर्ण
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : चंद्रपूर, वर्धा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बँक ऑफ इंडिया, विदर्भ आँचालिक कार्यालय प्लॉट नं. २०७२ महावीर उद्यान बँचलर रोड रामनगर वर्धा - ४४२००१.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.centralbankofindia.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.