icon

बँक ऑफ इंडिया [Bank Of India] नागपूर येथे विविध पदांच्या ११ जागा

Updated On : 2 January, 2020 | MahaNMK.comबँक ऑफ इंडिया [Bank Of India, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संकाय सदस्य (Faculty Member) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, व्यावसायिक अब्यासक्रम डिप्लोमा 

कार्यालय सहाय्यक (Office Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : खात्यांची मूलभूत माहितीसह पदवीधर 

कार्यालय परिचर (Office Attendant) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : दहावी पास उमीदवार आर-सेटी असलेल्या जिल्ह्यातील रहिवासी असावे.

पहारेकरी (Watchman) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : आठवी पास उमीदवार आर-सेटी असलेल्या जिल्ह्यातील रहिवासी असावे.

सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी ठिकाण : गडचिरोली, गोंदिया, भंडारा (महाराष्ट्र)

Official Site : www.bankofindia.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 January, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :