डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ [BAMU] मध्ये संशोधन सहयोगी पदांच्या जागा

Date : 10 October, 2019 | MahaNMK.com

icon

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad] औरंगाबाद येथे संशोधन सहयोगी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन सहयोगी (Research Associate)

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह प्राणीशास्त्रात एम.एस्सी. पदवी किंवा संबंधित शाखेतील पीएच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३६,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : University Campus, Near Soneri Mahal, Jaisingpura, Aurangabad, Maharashtra - 4310041

Official Site : www.bamu.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.