एएसपीएम आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व संशोधन संस्था [ASPM Ayurved College Hospital & Research Institute Buldhana] बुलढाणा येथे विविध पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राचार्य (Principal) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयुर्वेदात पदवी किंवा समकक्ष. ०२) पदव्यूत्तर पदवी.
प्राध्यापक (Professor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयुर्वेदात पदवी किंवा समकक्ष. ०२) १० वर्षे अनुभव.
सहयोगी प्राध्यापक - वाचक (Associate Professor - Reader) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयुर्वेदात पदवी किंवा समकक्ष. ०२) ०५ वर्षे अनुभव.
सहाय्यक प्राध्यापक - व्याख्याता (Assistant Professor - Lecturer) : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयुर्वेदात पदवी किंवा समकक्ष. ०२) १४ वर्षे अनुभव.
वयाची अट : ६४ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार
नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The President, ASPM Ayurved College Hospital & Research Institute Dhad Naka, Ajantha Road, Buldhana- 443 001.
Official Site : www.aspmayurved.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.