Artillery Center Nashik has the following new vacancies and the official website is www.indianarmy.nic.in. This page includes information about the Artillery Center Nashik Bharti 2022, Artillery Center Nashik Recruitment 2022, Artillery Center Nashik 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
तोफखाना केंद्र नाशिक [Artillery Center Nashik] येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: ०३ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | एलडीसी / LDC | ०१ |
२ | एमटीएस सफाईवाला / MTS Safaiwala | ०१ |
३ | एमटीएस लस्कर / MTS Laskar | ०१ |
पद क्रमांक | पात्रता |
१ | ज्यांना प्रमाणित पीएचपी (ड) विकलांगता आहे केवळ अशा 'युआर' प्रवर्गाच्या उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित |
२ | जे ईएसएम आहेत केवळ अशा 'एससी' प्रवर्गाच्या उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित |
३ | जे ईएसएम आहेत केवळ अशा 'ओबीसी' प्रवर्गाच्या उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प - ४२२१०२.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indianarmy.nic.in
तोफखाना केंद्र नाशिक [Artillery Center Nashik] येथे ग्रुप 'सी' संरक्षण नागरी पदांच्या १०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १०७ जागा
ग्रुप 'सी' संरक्षण नागरी (Group 'C' Civilian) : १०७ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | लोअर डिव्हिजन क्लर्क/ Lower Division Clerk (LDC) | २७ |
२ | मॉडेल मेकर/ Model Maker | ०१ |
३ | सुतार/ Carpenter | ०२ |
४ | स्वयंपाकी/ Cooking | ०२ |
५ | रेंज लास्कर/ Range Lasker | ०८ |
६ | फायरमॅन/ Fireman | ०१ |
७ | आर्टी लास्कर/ Artie Lasker | ०७ |
८ | नाभिक/ Nucleus | ०२ |
९ | धोबी/ Laundress | ०३ |
१० | एमटीएस (माळी आणि प्रमुख माळी)/ MTS (Gardener and Head Gardener) | ०२ |
११ | एमटीएस (पहारेकरी)/ MTS (Matchman) | १० |
१२ | एमटीएस (संदेशवाहक)/ MTS (Messenger) | ०९ |
१३ | एमटीएस (सफाईवाला)/ MTS (Cleaner) | ०५ |
१४ | घोडेवाला (साईस)/ Horseman | ०१ |
१५ | एमटीएस लास्कर/ MTS Laskar | ०६ |
१६ | सामग्री दुरुस्त्रीकार/ Content Repairer | ०१ |
१७ | एमटीएस/ MTS | २० |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. |
२ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
३ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ITI (कारपेंटर) |
४ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान |
५ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
६ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे. |
७ ते १५ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
१६ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे. |
१७ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
वयाची अट: २१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102..
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indianarmy.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.