महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१

Date : 1 May, 2021 | MahaNMK.com

icon

Public Health Department Recruitment 2021

Public Health Department (Arogya Vibhag) has the following new vacancies and the official website is www.arogya.maharashtra.gov.in. This page includes information about the Public Health Department (Arogya Vibhag) Bharti 2021, Public Health Department (Arogya Vibhag) Recruitment 2021, Public Health Department (Arogya Vibhag) 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०१/०४/२१

सार्वजनिक आरोग्य विभाग [Public Health Department, Solapur] सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत हि महिन्यातील दर मंगळवारी व शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत घेण्यात येईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण : २८ जागा

Solapur Arogya Vibhag Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी - गट-अ/ Medical Officer - Grade-A संविधानिक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. /बी.ए.एम.एस. पदवी पूर्ण असावी. २८

वयाची अट : ५८ वर्षापर्यंत.

शुल्क : ५००/- रुपये [राखीव प्रवर्ग - ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpsolapur.gov.in/ www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.