सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag, Dhule] धुळे येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी गट-अ (Medical Officer Group-A) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. (MBBS) अर्हता / विशेषज्ञ पदासाठी (बालरोग /भिषक /शल्य चिकित्सक / बधिरीकरण / स्त्रीरोगतज्ज्ञ पदासाठी त्या त्या विषयातील तज्ञ पदवी किंवा पदविका) (विशेषज्ञ). पदवी / पदविका असल्यास प्राधान्य देण्यात येईल. बी.ए.एम.एस. अर्हता (एम.बी.बी.एस. अर्हताधारक उपलब्ध न झाल्यास).
वयाची अट : ५८ वर्षापर्यंत
शुल्क : १५० /- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकीत्सक, धुळे.
Official Site : www.dhule.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.