[Army Recruiting Office] आर्मी रिक्रुटिंग ऑफिस भरती २०२२

Date : 16 April, 2022 | MahaNMK.com

icon

Army Recruiting Office Recruitment 2022

Army Recruiting Office has the following new vacancies and the official website is www.indianarmy.nic.in. This page includes information about the Army Recruiting Office Bharti 2022, Army Recruiting Office Recruitment 2022, Army Recruiting Office 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १६/०४/२२

आर्मी रिक्रुटिंग ऑफिस [Army Recruiting Office, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ मे २०२२ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ०२ जागा

ARO Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मल्टी-टास्किंग स्टाफ/ Multi-tasking staff (MTS) ०१
सिव्हिल मोटर चालक/ Civil Motor Driver (CMD) ०१

Eligibility Criteria For ARO Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा समकक्ष १८ ते २५ वर्षे
०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा समकक्ष ०२) हलके आणि जड दोन्ही वाहन चालविण्यासाठी नागरी वाहन चालविण्याचा परवाना ०३) ०२ वर्षे अनुभव १८ ते २७ वर्षे

सूचना - वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Army Recruiting Office (Kolhapur) Military Station, Temblai Hill, University Road - Kolhapur - 416004.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indianarmy.nic.in

How to Apply For ARO Kolhapur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ मे २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • वरील शैक्षणिक पात्रता व अनुभव आवश्यक राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.indianarmy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

 

जाहिरात दिनांक: २२/०१/२२

आर्मी रिक्रुटिंग ऑफिस [Army Recruiting Office Aurangabad] औरंगाबाद येथे मल्टी-टास्किंग स्टाफ पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Army Recruiting Office Aurangabad Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
मल्टी-टास्किंग स्टाफ/ Multi-tasking staff मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा समकक्ष ०२

Eligibility Criteria For Army Recruiting Office Aurangabad 

वयाची अट : १२ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Army Recruiting Office Aurangabad, T / 39 Assey Line, Aurangabad Cantt - 431002.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indianarmy.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.