![]()
भारतीय सैन्य भरती कार्यालय [Indian Army Recruiting Office Pune] भरती मेळावा पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०१९ आहे. ऑनलाईन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक ०२ डिसेंबर २०१९ रोजी पासून आहे. मेळाव्याचा कालावधी दिनांक ०४ ते १३ फेब्रुवारी २०२० रोजी पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सोल्जर जनरल ड्यूटी (Soldier-General Duty)
शैक्षणिक पात्रता : ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९८ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान.
सोल्जर टेक्निकल (Soldier Technical)
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM)
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान.
सोल्जर ट्रेड्समन (Soldier Tradesman)
शैक्षणिक पात्रता : ०८ वी/ १० वी उत्तीर्ण
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान.
शारीरिक पात्रता :
| पद क्र. | पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
| ०१. | सोल्जर जनरल ड्यूटी (GD) | १६८ | ५० | ७७/८२ |
| ०२. | सोल्जर टेक्निकल | १६७ | ५० | ७६/८१ |
| ०३. | सोल्जर ट्रेड्समन | १६८ | ४८ | ७६/८१ |
सहभागी जिल्हे : पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड & लातूर.
प्रवेशपत्र दिनांक : १५ जानेवारी २०२० रोजी
मेळाव्याचे ठिकाण : सैनिक विद्यालय, बीड.
Official Site : www.indianarmy.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.