![]()
भारतीय सैन्य भरती कार्यालय [Army Recruiting OfficeAurangabad] मध्ये सैनिक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ आहे. मेळाव्याचा कालावधी दिनांक १३ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०१९ रोजी पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक १३ ऑक्टोबर २०१९ रोजी पासून आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सोल्जर टेक्निकल (Soldier Nursing Assistant / Nursing Assistant Veterinary)
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त शाळा / महाविद्यालय / बोर्ड मधून ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा बी.एस्सी. ((PCB & English)
वयाची अट : १७१/२ वर्षे ते २३ वर्षे जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान
सोल्जर क्लर्क/ स्टोअर कीपर टेक्निकल/ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट (Soldier Clerk / Store Keeper Technical /Inventory Management)
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त शाळा / महाविद्यालय / बोर्ड मधून ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण ((कला, वाणिज्य, विज्ञान))
वयाची अट : १७१/२ वर्षे ते २३ वर्षे जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान
सैनिक फार्मा (Soldier Pharma - AMC)
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त शाळा / महाविद्यालय / बोर्ड / विद्यापीठातून १२ वी उत्तीर्ण (PCB & English) ०२) किमान ५५% गुणांसह D.Pharm किंवा ५०% गुणांसह B.Pharm.
वयाची अट : १९ वर्षे ते २५ वर्षे जन्म ०१ ऑक्टोबर १९९४ ते ०१ एप्रिल २००० दरम्यान
शारीरिक पात्रता :
| पद क्र. | पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
| ०१. | सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) | १६७ | ५० | ७६/८१ |
| ०२ | सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट | १६७ | ५० | ७७/८२ |
| ०३ | सैनिक फार्मा | १६७ | ५० | ७७/८२ |
सहभागी जिल्हे : औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार & परभणी
प्रवेशपत्र दिनांक : २८ नोव्हेंबर २०१९ रोजी
मेळाव्याचे ठिकाण : माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, जिल्हा - ठाणे.
Official Site : www.indianarmy.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Income Tax Department] आयकर विभाग भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
[South Indian Bank] साऊथ इंडियन बँकेत विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १७ जानेवारी २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २० जानेवारी २०२६
[ICAR-DOGR] डायरेक्टोरेट ऑफ कांदा व लसूण संशोधन भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २० जानेवारी २०२६
[Indian Army SSC Tech Bharti 2026] भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स (ऑक्टोबर 2026)
एकूण जागा : 381
अंतिम दिनांक : ०५ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.