भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती २०२२

Date : 21 June, 2022 | MahaNMK.com

icon

Army Agnipath Recruitment 2022

Army Agnipath has the following new vacancies and the official website is www.indianarmy.nic.in. This page includes information about the Army Agnipath Bharti 2022, Army Agnipath Recruitment 2022, and Army Agnipath 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २१/०६/२२

भारतीय सैन्य दल अग्निपथ [Army Agnipath] योजनेअंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Army Agnipath Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव
अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD)] / Agniveer (General Duty)
अग्निवीर (टेक्निकल) / Agniveer (Technical)
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) / Agniveer (Aviation/Ammunition Examiner)
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल / Agniveer Clerk / Store Keeper Technical
अग्निवीर ट्रेड्समन / Agniveer Tradesmen (All Arms)
अग्निवीर ट्रेड्समन / Agniveer Tradesmen (All Arms)

Eligibility Criteria For Army Agnipath

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
४५% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण.
५०% % गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा १२ वी परीक्षा उत्तीर्ण+आयटीआय किंवा डिप्लोमा.
५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).
६०% % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
१० वी परीक्षा उत्तीर्ण
८ वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी १७.५ ते २३ वर्षे.

आपल्या मित्रांना पाठवा :

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indianarmy.nic.in

How to Apply For Army Agnipath Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.indianarmy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.