महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन [AHD] विभागात विविध पदांच्या १३८ जागा

Date : 6 July, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन [Animal Husbandry Department] विभागात विविध पदांच्या १३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ जुलै २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पशुधन पर्यवेक्षक - ११४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १०  उत्तीर्ण  ०२) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य

वरिष्ठ लिपिक - १० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

लिपिक टंकलेखक - ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी   ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि

लघुलेखक(उच्चश्रेणी) - ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) मराठी लघुलेखन १२० श.प्र.मि   ०३) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि

लघुलेखक(निम्नश्रेणी) - ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १०  उत्तीर्ण   ०२) मराठी लघुलेखन १२० श.प्र.मि   ०३) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि

वाहन चालक - ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) अवजड /हलके वाहन चालवण्याचा परवाना  ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०७ जुलै २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.