एअर इंडिया लिमिटेड [Air India Limited] नवी दिल्ली येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ६० जागा

Updated On : 4 September, 2019 | MahaNMK.com

icon

एअर इंडिया लिमिटेड [Air India Limited, New Delhi] नवी दिल्ली येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी राती ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


प्रशिक्षणार्थी (Trainee Controllers) : ६० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बी.ई. / बी.टेक. कॉम्प्यूटर सायन्स मध्ये किंवा समकक्ष सह GATE २०१९. किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्था कडून संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी किंवा संगणकाच्या विज्ञान शाखेत पदव्यूत्तर पदवी सह किमान ६०% गुण.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

लेखी परीक्षा दिनांक : सप्टेंबर / ऑक्टोबर २०१९ रोजी 

Official Site : www.airindia.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२१
NMK
TJSB सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२१
NMK
[Goa Police] गोवा पोलिस भरती २०२१
अंतिम दिनांक : २१ ऑक्टोबर २०२१
NMK
[DRDO SAG] संरक्षण संशोधन व विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२१