एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड [AIATSL] मध्ये विविध पदांच्या १८६ जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड [AIATSL] मध्ये विविध पदांच्या १८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ मार्च २०१७ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टोअर एजेंट

एकूण जागा : ८४ जागा

शैक्षणिक पात्रता : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी   ii) 01 वर्ष अनुभव  (Inventory Management /Stores/Warehouse in an airline or ground handling agency or warehousing agency or clearing & despatch agency)

वयाची अट : १ फेब्रुवारी २०१७ रोजी 30 वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सुट, OBC - ०३ वर्षे सूट]

ऑफिस एजेंट

एकूण जागा : ३२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) ०१ वर्ष अनुभव (Office work/Stores/Procurement/Materials in an Airline/GroundHandling.)

वयाची अट : १ फेब्रुवारी २०१७ रोजी 30 वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सुट, OBC - ०३ वर्षे सूट]

हैंडीमॅन

एकूण जागा : ६३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव (airline or ground handling agency or warehousing agency or clearing & despatch agency only)

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०१७ रोजी २८ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सुट, OBC - ०३ वर्षे सूट]

यूटिलिटी एजेंट कम ड्राइवर

एकूण जागा : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) वाहनचालक परवाना  ०३) ०१ वर्ष अनुभव (Fork Lift, Tractoretcin an airline or ground handling agency or warehousing agency or clearing & despatch agency only)

वयाची अट : १ फेब्रुवारी २०१७ रोजी २८ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सुट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ५००/- रुपये [SC/ST - परीक्षा शुल्क नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Air India Air Transport Services Ltd. sign across 1st Floor, Transport Workshop Building. Air India GSD Complex, Sahar, Andhiri (East), Mumbai – 400 099

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.