भारतीय हवाई दलात विविध पदांच्या ५३ जागा

Date : 11 October, 2016 | MahaNMK.com

Indian Air Force : भारतीय हवाई दलात विविध पदांच्या एकूण ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर २०१६ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

यामध्ये फायर इंजिन ड्राईव्हर व फायरमन पदांच्या जागा अनुक्रमे ०८ व ४५ अश्या असतील.

सविस्तर माहिती खालीप्रमाणे :

एकूण : 53 जागा

  • फायर इंजिन ड्राईवर – 08 जागा
  • फायरमन – 45 जागा

शैक्षणिक पात्रता :

फायर इंजिन ड्राईवर –

  • 10 वी उत्तीर्ण
  • अवजड वाहन चालविण्याचा परवाना
  • 03 वर्षे अनुभव

फायरमन-

  • 10 वी उत्तीर्ण
  • फायरमन कोर्स उत्तीर्ण

वयाची अट : 06 नोव्हेंबर 2016 रोजी 18 ते 27 वर्षे (ST /SC-05 वर्षे , OBC – 03 वर्षे सूट) असायला हवे

शारीरिक पात्रता:

उंची – किमान 165 से.मी. (ST- 162.5 से.मी. )

छाती – न फुगवता 81.5 से.मी. आणि फुगवलेली 85 से.मी.

वजन – किमान 50 किलो

अर्ज पाठवायचा पत्ता :

AOC Equipment Depot, Air Force Station, Manauri, Distt- Allahabad (UP)-212212

AOC Equipment Depot, Air Force, Amla Depot (PO), Distt- Betul, MP-460553

CO, Air Stores Park, Air Force, Air Force Station, Gurgaon, Haryana-122005

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.