ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली येथे लेखाअधिकारी पदांच्या ०४ जागा

Date : 27 June, 2019 | MahaNMK.com

icon

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस [All India Institute of Medical Science, New Delhi] नवी दिल्ली येथे लेखा अधिकारी पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लेखा अधिकारी (Accounts Officer) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) केंद्र सरकार किंवा केंद्रीय वैधानिक/ स्वायत्त संस्थामध्ये खाते आणि वित्त विषयक हाताळणी किंवा लेखा/ लेखापरीक्षा अधिकारी किंवा समकक्ष ०२) कनिष्ठ लेखा अधिकारी/ एस.ए.एस. लेखा अधिकारी/ लेखा अधिकारी मधील किमान ०७ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ५६ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ५,४००/- ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, All India Institute of Medical Sciences, Ansari Nagar, New Delhi- 110029

Official Site : www.aiims.edu

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.