एयर इंडिया एयर ट्रांसपोर्ट सर्विसेज लिमिटेड [Air India Air Transport Services Limited,Trivandrum] तिरुवनंतपुरम येथे विविध पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Trainee Tradesmen) : २६ जागा
शैक्षणिक पात्रता : ITI/NCVT/GCE/VHSE OR 3 years’ Diploma from Govt. Recognized Institution
तांत्रिक सुविधेसाठी सहायक पर्यवेक्षक (Assistant Supervisor for Technical Facility) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : Engineering Degree/Diploma in Aircraft Maintenance/ Aerospace/Civil/Electrical/ Electronics/Mechanical or equivalent or B.Com (Non Technical)
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत [sc/st - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट
शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १९,५७०/- रुपये ते २०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : तिरुवनंतपुरम
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्विसेस लिमिटेड तिरुवनंतपुरम.
Official Site : www.airindia.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BMC Social Welfare Society] बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी मध्ये नवीन 506 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 506
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 323
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
[MCGM Bharti 2026] बृहन्मुंबई महानगरपालिकेत 183 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 183
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[ISRO SAC Bharti] अंतराळ अनुप्रयोग केंद्र भरती 2026
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२६
[BARC Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभाग भरती 2026
एकूण जागा : 21
अंतिम दिनांक : २७ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.