अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी [Atomic Energy Education Society] मध्ये विविध पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०१८ आहे. भरलेले अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदव्युत्तर शिक्षक- PGT- (हिंदी/संस्कृत) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी ०२) B.Ed.
पदव्युत्तर शिक्षक- PGT- (गणित/भौतिकशास्त्र) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी ०२) B.Ed.
पदव्युत्तर शिक्षक- PGT- रसायनशास्त्र / जीवशास्त्र : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी ०२) B.Ed.
कला शिक्षण शिक्षक : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह BFA/BVA किंवा समतुल्य
TGT (शारीरिक व आरोग्य शिक्षण) (महिला) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह शारीरिक शिक्षण पदवी /B.P.Ed. किंवा समतुल्य
लाइब्रेरियन : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : लायब्ररी सायन्स पदवी किंवा समतुल्य
वयाची अट वरील पदांकरिता : १० ऑगस्ट २०१८ रोजी ३५ वर्षे [SC/ ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
प्राथमिक शिक्षक : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण ०२) CTET ०३) D.Ed/B.EL.Ed
प्राथमिक शिक्षक (संगीत) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) ५० % गुणांसह संगीत/डिप्लोमा
प्रिपरेटरी शिक्षक : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण ०२) D.E.C.Ed./ B.Ed. (Nursery)
वयाची अट उर्वरित पदांकरिता : १० ऑगस्ट २०१८ रोजी ३५ वर्षे [SC/ ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एईईएस, सेंट्रल ऑफिस, एईसीएस - ६, वेस्टर्न सेक्टर, अनुष्किननगर, मुंबई - ४०००९४.
Official Site : www.aees.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.