महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक येथे विधी सल्लागार पदांची ०१ जागा

Date : 16 November, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित [Maharashtra State Co-operative Tribal Development Corporation Limited] नाशिक येथे विधी सल्लागार पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी सल्लागार (Legal Adviser) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कायदा विषयातील पदवी ०२) विधी सल्लागार साठी वकिली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान.   

वयाची अट : ६२ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक आदिवासी विकास भवन, ०२ रा मजला, राम गणेश गडकरी चौक, आग्रा, रोड, नाशिक-४२२००२

Email ID : [email protected] 

Official Site : www.tribal.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.