टाटा स्मारक केंद्र [Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer] मुंबई येथे विविध पदांच्या २१० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० सप्टेंबर २०१९ आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MD/DNB किंवा समतुल्य ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत
सहाय्यक दंत आणि प्रोस्थेटिक सर्जन (Assistant Dental & Prosthetic Surgeon) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MDS किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ४० वर्षांपर्यंत
सायंटिफिक ऑफिसर (Scientific Officer) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.D/Ph.D/M.Sc Plus D.M.R. I.T/BAMS/ BHMS ०२) ०३/ ०५/०७/१० वर्षे अनुभव
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ (Medical Physicist) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.Sc. (Physics) ०२) रेडिओलॉजिकल फिजिक्स डिप्लोमा
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत
नर्स - महिला (Nurse (Female) : ११८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षांपर्यंत
नर्स (Nurse) : २१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षांपर्यंत
असिस्टंट एडमिन ऑफिसर (Assistant Administrative Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) पर्सनल मॅनेजमेंट/ह्यूमन रिसोर्सेस मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा.
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत
सायंटिफिक असिस्टंट (Scientific Assistant) : २३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह B.Sc (Physics)/BCA ०२) संबंधित डिप्लोमा किंवा समतुल्य ०३) अनुभव
वयाची अट : ३० वर्षांपर्यंत
वयाची अट : २० सप्टेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PWD/ महिला/ माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे - ५४००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Sr. Administrative officer, Advanced Centre for Treatment, Research & Education in Cancer, Sector– 22, Kharghar, Navi Mumbai - 410210.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.actrec.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ONGC Apprentice Bharti 2025] तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2623
अंतिम दिनांक : ०६ नोव्हेंबर २०२५
[ISRO SDSC SHAR Bharti 2025] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 141 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 141
अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०२५
[Western Railway Scout and Guide Bharti 2025] पश्चिम रेल्वे स्काउट & गाईड भरती 2025
एकूण जागा : 14
अंतिम दिनांक : २४ ऑक्टोबर २०२५
[TMC NUHM Bharti 2025] ठाणे महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स पदांची भरती 2025
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२५
[GIPE] गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.