टाटा मेमोरियल सेंटर [Tata Memorial Center, Advanced Center for Treatment, Research, and Education, Navi Mumbai] अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन मुंबई येथे प्रशासकीय सहाय्यक, संशोधन सहाय्यक, कनिष्ठ संशोधन फेलो, शिक्षक सह पर्यवेक्षक, फार्मासिस्ट पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१, २३, २४, २७, २९ मे २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) चांगली टंकलेखन गती ०३) संगणकाचे ज्ञान. ०४) किमान ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : २१ वर्षे ते ३० वर्षे
मुलाखत दिनांक : २३ मे २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता
संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एससी. / एम.टेक. किंवा समतुल्य पदवी / पदव्यूत्तर पदवी.
मुलाखत दिनांक : २४ मे २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता
कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एससी. / एम.फार्म. /डी.फार्म. किंवा समतुल्य.
मुलाखत दिनांक : २१ मे २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता
शिक्षक सह पर्यवेक्षक (Teacher cum Supervisor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीसह ईसीसीएस/ मॉन्टसेरी अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र. ०२) संगणकाचे ज्ञान. ०४) किमान ०१ वर्षांचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
मुलाखत दिनांक : २७ मे २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे फार्मसी मध्ये डिप्लोमा.
वयाची अट : २१ वर्षे ते ३० वर्षे
मुलाखत दिनांक : २९ मे २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १६,०००/- रुपये ते ३१,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : At PS-334 (Administrative Meeting Room), 3rd Floor, Paymaster Shodhika, TMC-ACTREC, Sec-22, Kharghar, Navi Mumbai - 412010.
Official Site : www.actrec.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.