टाटा मेमोरियल सेंटर [ACTREC] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 11 June, 2019 | MahaNMK.com

icon

टाटा मेमोरियल सेंटर [Tata Memorial Center, Mumbai, Advanced Center for Treatment, Research, and Education] मुंबई अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

हेमॅटोपोएआयटिक स्टेम सेल ट्रान्सप्लंट नर्सिंग मधील शिष्यवृत्ती (Fellowship in Haematopoietic Stemcell transplant Nursing) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १) एम.एससी. नर्सिंग / बी.एससी. नर्सिंग / पोस्ट बेसिक बी.एससी. नर्सिंग. ०२) नोंदणीकृत नर्स असणे आवश्यक आहे. ०३) ०१ वर्षे ऑन्कोलॉजी हॉस्पिटलमध्ये अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Room No. PS- 331, 3rd Floor, Paymaster Shodhika, in Tata Memorial Centre - ACTREC, Sec - 22, Kharghar, Navi Mumbai - 410210.

Official Site : www.actrec.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.