टाटा मेमोरियल सेंटर [ACTREC] नवी मुंबई येथे विविध पदांच्या ०८ जागा

Date : 4 July, 2019 | MahaNMK.com

icon

टाटा मेमोरियल सेंटर [Tata Memorial Center, Mumbai, Advanced Center for Treatment, Research, and Education] नवी मुंबई येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टेक्निशिअन (Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता :  ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडून किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा डी.एम.एल.टी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ३१ जुलै २०१९ रोजी ३० वर्षे

नर्स (Nurse) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) जीएनएम, बी.एस्सी. पदवी किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव  

वयाची अट : ३१ जुलै २०१९ रोजी ३० वर्षे

सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक (Assistant Medical Superintendent) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१)  मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३१ जुलै २०१९ रोजी ४० वर्षे

वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.फिल/ पीएच.डी., एम.एस्सी., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., पदवी किंवा डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक 

वयाची अट : ३१ जुलै २०१९ रोजी ४० वर्षे

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) : ०२ जागा     

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रातील बी.एस्सी पदवी/ डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : ३१ जुलै २०१९ रोजी ३५ वर्षे

सूचना - वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ६७,७००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी मुंबई, महाराष्ट्र 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Sr. Administrative Officer, Advanced Centre for Treatment, Research & Education in Cancer, Sector-22, Kharghar, Navi Mumbai - 410210.

Official Site : www.actrec.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.