![]()
एएआई कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड [Airports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited] मध्ये विविध पदांच्या ७०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मल्टीटास्कर्स (Multitaskers) : २८३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) बॅगेज आणि कार्गो लोडिंग आणि अनलोडिंग, एअरक्राफ्ट केबिन क्लीनिंग एरिया, कोणत्याही एअरलाइन्स किंवा ग्राउंड हँडलिंग एजन्सीसह भारतीय विमानतळांवर किमान ०१ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
जाहिरात (Notification) : पाहा
सुरक्षा स्क्रीनर्स (Security Screeners) : ४१९ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
जाहिरात (Notification) : पाहा
वयाची अट : १५ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४५ वर्षे
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Joint General Manager (HR), AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited, AAICLAS Complex, Delhi Flying Club Road, Safdarjung Airport, New Delhi-110 003.
Official Site : www.aaiclas-ecom.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[Beed Police Patil Bharti 2026] बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1178
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[Central Bank Of India Bharti 2026] सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[Indian Navy B.Tech Entry Scheme] भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) [मुदतवाढ]
एकूण जागा : 44
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा भरती 2026
एकूण जागा : 04
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.