भारतीय विमानतळ प्राधिकरण [AAI] मध्ये विविध पदांच्या १८० जागा

Updated On : 6 January, 2021 | MahaNMK.com

icon

AAI Recruitments 2020: Airports Authority of India has new 180 vacancies for the post of Graduate Apprentice, Diploma Apprentice, ITI Apprentice. The Last Date To Apply Is 24th January 2021 and the official website is www.aai.aero Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

भारतीय विमानतळ प्राधिकरण [Airports Authority of India] मध्ये विविध पदांच्या १८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्यूटर सायन्स/ टेलिकम्युनिकेशन्स / कॉम्प्यूटर इंजिनियरिंग / ऑटोमोबाईल इंजिनियरिंग / टेक. मध्ये बॅचलर डिग्री. ९२
डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्यूटर सायन्स/ टेलिकम्युनिकेशन्स / कॉम्प्यूटर इंजिनियरिंग / ऑटोमोबाईल इंजिनियरिंग / टेक. मध्ये पदविका ७४
आयटीआय ट्रेड अप्रेंटिस (ITI Apprentice )

एसएससी / १० वी परीक्षा उत्तीर्ण सह ०२ वर्षांचा अभ्यास असलेल्या वोकेशनल कोर्समधील प्रमाणपत्र

१४

वयाची अट : ०१ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे २६ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ९,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पदांचे नाव  जाहिरात  अर्ज
ग्रॅज्युएट अप्रेंटिस पाहा येथे क्लिक करा
डिप्लोमा अप्रेंटिस पाहा येथे क्लिक करा
आयटीआय ट्रेड अप्रेंटिस पाहा येथे क्लिक करा

Official Site : www.aai.aero

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[RVNL] रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२२
NMK
[Pandharpur Bank] पंढरपूर नागरी सहकारी बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१