जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

Date : 29 April, 2020 | MahaNMK.com

icon

ZP Thane Recruitment 2020: General Hospital Thane, Arogya Vibhag has new vacancies for the post of Medical Officer-Group A. Last Date To Apply Is 30th May 2020 and the official website is www.zpthane.maharashtra.gov.inKeep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय [General Hospital Thane, Arogya Vibhag] ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दर महिन्याच्या १ व १५ तारखेला राहील. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी-गट अ विशेषज्ञ (Medical Officer-Group A)

वैद्यकीय अधिकारी-गट अ एमबीबीएस (Medical Officer-Group A)

शैक्षणिक पात्रता : संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषेदेचे नोंदणी प्रमाणपत्र, एम.बी.बी.एस. गुणपत्रिका बी.ए.एम.एस. अर्हताधारकांनी मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन प्रमाणपत्र 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५५,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा अधिकारी ठाणे किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे.

Official Site : www.zpthane.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.