जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद [District Water and Sanitation Mission, Zilha Parishad, Sindhudurg] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
समाजशास्त्रज्ञ (Sociologist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विषयातील पदवी किमान ५०% गुणांसह अधिक एम.एस.डब्लू. किंवा एम.ए. समाजशास्त्र पदवी व संगणकाचे एम.एस. ऑफिसचे ज्ञान आवश्यक ०२) स्वयंसेवी संस्था अथवा शासकीय योजनेच्या पाणी पुरवठा व स्वछता क्षेत्रातील तत्सम लोकसहभागात्मक विकासाच्या कार्यक्रमा मधील अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : ४० वर्षे
स्वच्छता तज्ञ (Sanitation Expert) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा इन सिव्हिल इंजनिअरिंग, संगणकाचे एम. एस. ऑफिस ज्ञान आवश्यक ०२) स्वयंसेवी अथवा शासकीय योजनेच्या पाणी पुरवठा व स्वछता क्षेत्रामधील बांधकामाच्या कार्यक्रमा मधील अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : ४० वर्षे
सल्लागार (Consultant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) रसायनशास्त्र विषयामधील पदवीधारकास प्राधान्य ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट : ५० वर्षे
गटसमन्वयक (Group Coordinator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.डब्लू. किंवा प्रसिद्धी माध्यमे/ समाजविज्ञान शास्त्रातील पदवीधर ०२) एम.एस.डब्लू. पात्रता असल्यास प्राधान्य ०३) ग्रामीण भागात, ग्रामीण पाणी पुरवठा समित्या, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण, ग्रामीण स्वछता, आरोग्य विषयक कामाचा अनुभव
वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे [माजी सैनिक : ४५ वर्षे]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.
Official Site : www.sindhudurg.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.