[Zilla Parishad] जिल्हा परिषद भरती २०२१ [मेगा भरती]

Date : 30 August, 2021 | MahaNMK.com

icon

ZP Recruitment 2021

Zilha Parishad has the following new vacancies and the official website is www.rdd.maharashtra.gov.in This page includes information about the ZP Bharti 2021, ZP Recruitment 2021, ZP 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ३०/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad] मार्फत विविध पदांच्या ५३००+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ५३००+ जागा

ZP Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव
औषध निर्माता/ Pharmacist
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male)
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female)
आरोग्य पर्यवेक्षक/ Health Supervisor
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician

Eligibility Criteria For ZP

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार ०२) MS-CIT/CCC
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल. ०३) MS-CIT/CCC
०१) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील. ०२) MS-CIT/CCC
०१) ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल, ०२) MS-CIT/CCC
०१) ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.) ०२) MS-CIT/CCC

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

लेखी परीक्षा दिनांक : 

पद क्रमांक पदांचे नाव परीक्षा दिनांक
औषध निर्माता/ Pharmacist १६ ऑक्टोबर २०२१ रोजी
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male) १७ ऑक्टोबर २०२१ रोजी
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) १७ ऑक्टोबर २०२१ रोजी
आरोग्य पर्यवेक्षक/ Health Supervisor १७ ऑक्टोबर २०२१ रोजी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician १६ ऑक्टोबर २०२१ रोजी

Official Site: www.rdd.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.