जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन कक्ष [District Water Supply and Sanitation Mission Room, Zilla Parishad Osmanabad] जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
लेखाधिकारी (Accounting Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापिठाची वाणिज्य शाखेतील पदवी = किमान ५० टक्के गुणासह उत्तीर्ण व MS-CIT उत्तीर्ण, सर्व पात्रताधारक पदवीधर अंशकालीन उमेदवारांना प्रथम प्राधान्य. ०२) स्वयंसेवी संस्था अथवा शासकीय विभागामध्ये २ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे
शिपाई (Peon) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०७ वी परीक्षा उत्तीर्ण. सर्व पात्रताधारक पदवीधर अंशकालीन उमेदवारांना प्रथम प्राधान्य. ०२) स्वयंसेवी संस्था अथवा शासकीय विभागातील कामाचा अनुभव. प्राध्यान्य - किमान २ वर्षाचा जलस्वराज्य अथवा तत्सम सहभागात्मक विकासाच्या कार्यक्रमा मधील जिल्हा स्तरावरील अनुभव.
वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे
पाणी गुणवत्ता तज्ञ (Water Quality Monitoring & Serveillance Specialist) : ०१ जाग
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त | विद्यापिठाची Environmental Chemistry/Analytical Chemistry/Geo-Chemistry /Microbiology मधील पदवी उत्तीर्ण. सर्व पात्रताधारक पदवीधर अंशकालीन उमेदवारांना प्रथम प्राधान्य. प्राधान्य - M.sc. Water Quality Monitoring & Surveillance अनुभव :- पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण क्षेत्रामधील कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे
वित्त-नि संपादणूक अधिकारी (Finance Cum & Procurement Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठाची वाणिज्य शाखेतील पदवी किमान ५० टक्के गुणासह उत्तीर्ण व MS-CIT उत्तीर्ण. सर्व पात्रताधारक पदवीधर अंशकालीन उमेदवारांना प्रथम प्राधान्य.
वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे
गट समन्वयक (Block Coordinator) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त | विद्यापिठाची बी.एस.डब्ल्यु किंवा प्रसिध्दी माध्यमे / समाज विज्ञान शास्त्रातील पदवीधर सर्व पात्रताधारक पदवीधर अंशकालीन उमेदवारांना प्रथम प्राधान्य,
प्राध्यान्य- एम.एस. डब्ल्यु. अनुभव :- ग्रामीण भागात ग्रामीण पाणी पुरवठा समित्या, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण, ग्रामीण स्वच्छता, आरोग्य विषयक कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे
समूह समन्वयक (Cluster Coordinator) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस.डब्ल्यु किंवा प्रसिध्दी माध्यमे /समाज विज्ञानशास्त्रातील पदवीधर.
सर्व पात्रताधारक पदवीधर अंशकालीन उमेदवारांना प्रथम प्राधान्य. प्राध्यान्य एम.एस. डब्ल्यु. अनुभव :- ग्रामीण भागात ग्रामीण पाणी पुरवठा समित्या पाणी गुणवत्ता व सनियंत्रण, ग्रामीण स्वच्छता, आरोग्य विषयक कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५,५००/- रुपये ते २०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र शासन, पाणीपुरवठा व स्वछता विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.
Official Site : www.osmanabad.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MPSC Nagar Vikas Vibhag Bharti] MPSC नगर विकास विभागात भरती 2024
एकूण जागा : 208
अंतिम दिनांक : ०४ नोव्हेंबर २०२४
[MPSC Group C Bharti] MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
एकूण जागा : 1333
अंतिम दिनांक : ०४ नोव्हेंबर २०२४
[ISRO HSFC] मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरती 2024 - मुदतवाढ
एकूण जागा : 103
अंतिम दिनांक : २३ ऑक्टोबर २०२४
[Chandrapur DCC Bank] चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
एकूण जागा : 358
अंतिम दिनांक : १९ ऑक्टोबर २०२४
[All India Radio] ऑल इंडिया रेडिओ पुणे भरती 2024
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १९ ऑक्टोबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.