![]()
जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद [District Water and Sanitation Mission, Zilha Parishad, Nandurbar] नंदुरबार येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
एम.आय.एस. सल्लागार (MIS Consultant)
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान-MS-CIT प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
लेखाधिकारी (Accountant)
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह वाणिज्य शाखेतील पदवी सह MS-CIT प्रमाणपत्र ०२) स्वयंसेवी संस्था अथवा शासकीय विभागामध्ये ०२ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : २७ फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ४० वर्षे [माजी सैनिक - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते १३,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नंदुरबार (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष टोकरतलाव रोड, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हा परिषद, नंदुरबार – ४२५४१२
Official Site : www.nandurbar.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.