जिल्हा निवड समिती [ZP Gondia] गडचिरोली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या २७ जागा

Date : 2 April, 2020 | MahaNMK.com

icon

जिल्हा निवड समिती [District Selection Committee, Gadchiroli] गडचिरोली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : २७ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी विशेषज्ञ - बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैद्यक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा बधिरीकरण किंवा मनोविकृतीशास्त्र किंवा नेत्रशल्यचिकित्सा किंवा क्ष-किरणशास्त्र किंवा विकृतीशास्त्र किंवा अणुजीवशास्त्र किंवा शरीर किंवा रक्तसंक्रमण.

वयाची अट : ३१ मार्च २०२० रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५६१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये 

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली.

Official Site : www.gadchiroli.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.