जिल्हा ग्रामीण विकास यंत्राना [Zilla Gramin Vikas Yantrana Raigad] रायगड अलिबाग येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर / MSW मास्टर इन स्पेशल वर्क तसेच MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण संगणकावर मराठी व इंग्रजी टायपिंग येत असल्यास प्राधान्य
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण संगणकावर मराठी व इंग्रजी टायपिंग येत असल्यास प्राधान्य
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण संगणकावर मराठी व इंग्रजी टायपिंग येत असल्यास प्राधान्य
वयाची अट : १८ वर्षे ३३ वासारखे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७,०००/- रुपये ते १२,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : अलिबाग, रायगड
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रेगड अलिबाग, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, अलिबाग, रेगड - ४०२२०१.
Official Site : www.zpraigad.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.