जिल्हा परिषद [Zilha Parishad] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०६ जागा

Updated On : 27 December, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा परिषद [Zilha Parishad, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा डिप्लोमा (तीन वर्षाचा पाठयक्रम) किंवा समतुल्य अर्हता धारण करून असतील अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक.   

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य ०२) किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक वर्ष मुदतीची पाठयक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०३) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन ०४) कन्सट्रक्शन सुपरवायझर आणि स्थापत्य ०५) सैनिकी सेवेतील कन्सट्रक्शन सुपरवायझर अनुभवाचे प्रमाणपत्र ०६) संगणकाचे ज्ञान आवश्यक.   

कनिष्ठ सहाय्यक-लेखा (Junior Assistant-Accounts) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य ०२) टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी विषयामधून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.   

परिचय-वर्ग ०४ (Attendant) : ०१ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीतकमी इयत्ता ०४ थी उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ०६ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [माजी सैनिक : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर

Official Site : www.zpchandrapur.maharashtra.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१