वसई विरार महानगरपालिका [VVCMC] मुंबई येथे विविध पदांच्या १७० जागा

Date : 27 April, 2018 | MahaNMK.com

वसई विरार महानगरपालिका [Vasai Virar Mahanagarpalika] मुंबई येथे विविध पदांच्या १७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक १० मे व ११ मे २०१८ रोजी सकाळी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैदकीय ऑफिसर (Medical Officer) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS

वयाची अट : ०१ मे २०१८ रोजी ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

जीएनएम (GNM) : २१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा

एएनएम (ANM) : ८० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ANM कोर्स

लॅब टेक्निसिअन (Lab Technician) : २१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc  ०२) DMLT

फार्मासिस्ट (Pharmacist) : १९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण (विज्ञान)  ०२) D.Pharm

डेटा एंट्री कम अकाउंटंट (Data Entry cum accountant) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com  ०२) MS-CIT  ०३) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०४) ४-५ वर्षे अनुभव 

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) MS-CIT   ०३) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.  (iv) ४-५ वर्षे अनुभव 

प्रोग्राम असिस्टंट (Program Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com  ०२) MS-CIT  ०३) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०४) ४-५ वर्षे अनुभव 

अटेंडेंट (Attendant) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०७ वी उत्तीर्ण 

वयाची अट उर्वरित पदांकरिता : ०१ मे २०१८ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते ४८७४४/- रुपये

नोकरी ठिकाण : वसई-विरार

मुलाखतीचे ठिकाण : वसई-विरार शहर महानगरपालिका, पापडखिंड तलाव,फुलपाडा,विरार (पूर्व).

Official Site : www.vvcmc.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.