Vishwas Co-Op Bank Nashik has the following new vacancies and the official website is www.vishwasbank.com. This page includes information about the Vishwas Co-Op Bank Nashik Bharti 2021, Vishwas Co-Op Bank Nashik Recruitment 2021, Vishwas Co-Op Bank Nashik 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
विश्वास को-ऑप बँक [Vishwas Co-Op Bank Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: ०८ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | वरिष्ठ अधिकारी/ Senior Officer | ०३ |
२ | कनिष्ठ अधिकारी/ Junior Officer | ०३ |
३ | चालक/ शिपाई/ Driver / Peon | ०२ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) किमान पदवीधारक (कोणत्याही शाखेचा). ०२) बँकिंगमधील अधिकारी किंवा कनिष्ठ अधिकारी पदाचा ५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आवश्यक ०३) संगणकाचे परिपूर्ण ज्ञान एम.बी.ए/जीडीसी ॲण्ड ए/जेआयआयबी/सीएआयआयबी असल्यास प्राधान्य |
२ | ०१) किमान पदवीधारक (कोणत्याही शाखेचा). ०२) एम.बी.ए./जीडीसी अॅण्ड ए/जेआयआयबी/ सीएआयआयबी असल्यास प्राधान्य ०२) संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक . ०३) क. अधिकारी/व. लिपीक पदाचा ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य |
३ | ०१) किमान १२ वी पास. ०२) चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक. ०३) चारचाकी वाहन चालविण्याचा कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय कार्यालय: विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - १३.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.vishwasbank.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[SSC CHT Bharti 2025] SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 437
अंतिम दिनांक : २६ जून २०२५
[IHMCL Bharti] इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : ०२ जून २०२५
[SBI CBO] स्टेट बँक ऑफ इंडिया CBO भरती 2025
एकूण जागा : 2964
अंतिम दिनांक : २९ मे २०२५
[MAHA TAIT 2025] महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १४ मे २०२५
[NMMC NUHM Bharti] नवी मुंबई महानगरपालिका-NUHM भरती 2025
एकूण जागा : 36
अंतिम दिनांक : १६ मे २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.