![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
विश्वास को-ऑप बँक [Vishwas Co-Op Bank Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| व्यवस्थापक/शाखा व्यवस्थापक/ Manager/ Branch Manager | दि. ३१ मार्च २०१९ नंतर सरकारी/सहकारी/कमर्शियल बँकेतून शाखाधिकारी/वरिष्ठ अधिकारी या पदावरून निवृत्त झालेल्या किंवा | व्हीआरएस घेतलेल्या व्यक्तीस प्राधान्य. | - |
| मार्केटींग एक्झीक्युटिव्ह/ Marketing Executive | किमान पदवीधर • कुठल्याही आर्थिक संस्थेत मार्केटींगचे काम केलेल्या व्यक्तीस प्राधान्य | - |
| कमवा व शिका योजना/ Earn and Learn Plan | ज्या युवांना बँकिंग विषयाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे किंवा आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांच्यासाठी दिवसातील फक्त चार तास काम. • फक्त कॉमर्स शिकणाऱ्या युवांसाठी प्राधान्य (वयोमर्यादा १८ ते २५ फक्त).FYB.Com ते TYB.Com किंवा M.Com करणाऱ्या युवांचा समावेश केला जाईल. | - |
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय कार्यालय: विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - १३.
Official Site : www.vishwasbank.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.