![]()
Vibhagiya Aayukt Amravati has the following new vacancies and the official website is www.amravati.gov.in. This page includes information about the Vibhagiya Aayukt Amravati Bharti 2022, Vibhagiya Aayukt Amravati Recruitment 2022, Vibhagiya Aayukt Amravati 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
विभागीय आयुक्त [Divisional Commissioner Amravati] अमरावती येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: ०३ जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| १ | अका/वरिष्ठ सहाय्यक / Senior Assistant | ०२ |
| २ | मदतनीस (शिपाई) / Helper (Peon) | ०१ |
शैक्षणिक पात्रता : ०१) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव असावा. ०२) करार/कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त कर्मचारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा व तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी. ०३) करार/कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावच्या सेवा निवृत्त कर्मचारी यांच्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : शासन निर्णय महसूल व वन विभाग, दि.३१/०१/२०२१ नुसार.
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती, जुना बायपास रोड, कॅम्प रोड, अमरावती पिन कोड - ४४४६०२.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.amravati.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
[South Indian Bank Bharti] साऊथ इंडियन बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 2026
एकूण जागा : --
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[NIA Bharti] राष्ट्रीय तपासणी संस्था अंतर्गत विविध 111 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 111
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
[Manipur Police Bharti] मणिपूर पोलीस अंतर्गत विविध 2698 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2698
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.