युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया [UIDAI] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 31 December, 2019 | MahaNMK.com

icon

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया [Unique Identification Authority India] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विभाग अधिकारी (Section Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वित्त/ लेखा/ प्रशासन/ कायदेशीर/ आस्थापना/ मानव संसाधन/ अर्थसंकल्प/ दक्षता/ संपादन/ योजना आणि धोरण ठरविणे/ तांत्रिक बाबी/ सरकारी योजनांची अंमलबजावणी इत्यादी मधील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव ०२) संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य.  

सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) उत्कृष्ट नोटिंग, ड्राफ्टिंग, टायपिंग मधील संगणक कौशल्य ०२) रोख, वित्त/ लेखा/ प्रशासकीय/ मानव संसाधन- आस्थापना प्रकरणे/ कायदेशीर/ अर्थसंकल्प धोरण/ सरकारी योजनांची अंमलबजावणी इत्यादी मधील अनुभव.

वयाची अट : २८ फेब्रुवारी २०२० रोजी ५६ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ADG (Admin), Unique Identification Authority of India (UIDAI), 7th Floor, MTNL Exchange Building, GD Somani Marg, Cuffe Parade, Mumbai- 400005.  

Official Site : www.uidai.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

NMK

एकूण जागा : 1

अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 4651

अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 120

अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 20

अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 25

अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.