उत्तमराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी [UDIP] बलसोंड, जिल्हा हिंगोली येथे विविध पदांच्या १५ जागा

Date : 30 March, 2018 | MahaNMK.com

उत्तमराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी [Uttamrao Deshmukh Institute Pharmacy (D.Pharmacy) Balsond] बलसोंड, जिल्हा हिंगोली येथे विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०१ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०:०० ते ४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राचार्य (principal) : ०१ जागा

व्याख्याता (lecturer) : ०५ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (lab technician) : ०२ जागा

स्टोअर केअर (store keeper) : ०१ जागा

ऑफिस अधीक्षक (office superintendent) : ०१ जागा

लॅब सहाय्यक (lab assistant) : ०४ जागा

ग्रंथपाल (librarian) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण / बी.फार्म/एम.फार्म /पदवी / पदव्युत्तर शिक्षण

नोकरी ठिकाण : हिंगोली

मुलाखतीचे ठिकाण : उत्तमराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बलसोंड, तालुका. जिल्हा. हिंगोली.

E-Mail ID : [email protected]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.