![]()
तेलंगणा दक्षिणी उर्जा वितरण कंपनी लिमिटेड [The Southern Power Distribution Company of Telangana Limited] मध्ये विविध पदांच्या ३०२५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० नोव्हेंबर व २० नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ वैयक्तिक अधिकारी (Junior Personnel Officer) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बी.ए. / बी.कॉम / बी.एससी पदवी.
वयाची अट : १८ वर्षे ते ३४ वर्षे
ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०१९
कनिष्ठ सहाय्यक संगणक ऑपरेटर ( Junior Assistant cum-Computer Operator) : ५०० जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विद्यापीठातुन बी.ए., किंवा बी.एस्सी. किंवा बी.कॉम पदवी.
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०१९
कनिष्ठ लाइनमन (Junior Lineman) : २५०० जागा
शैक्षणिक पात्रता : एसएसएलसी / एसएससी / १० वी परीक्षा उत्तीर्ण सह आय.टी.आय.
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०१९
सूचना - वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी १८ वर्षे ते ३४ वर्षे [SC/ST/BC - ०५ वर्षे सूट, अपंग - १० वर्षे सूट]
शुल्क : १२०/- रुपये [SC/ST/BC - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २४,३४०/- रुपये ते ६६,४२०/- रुपये
नोकरी ठिकाण : तेलंगणा
Official Site : www.tssouthernpower.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.