अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती [TRTI] कोकण विभाग ठाणे येथे ०१ जागा

Date : 13 November, 2020 | MahaNMK.com

icon

Caste Verification Committee Thane Recruitments 2020: Caste Verification Committee Thane MahaTribal Thane has a new 01 vacancy for the post of Law Officer. The Last Date To Apply Is 22nd November 2020 and the official website is www.thane.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती [Caste Verification Committee, Thane] कोकण विभाग ठाणे येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी (Law Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एल.एल.बी., MSCIT सह संगणकावर इंग्रजी व मराठी भाषेत कामकाज करण्याची योग्यता अनिवार्य, एल.एल.एम. असल्यास/समितीच्या कामाचा/शासकीय कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०२० रोजी १९ वर्षे ते ४३ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे.

Official Site : www.thane.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.