अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती [Scheduled Tribes Certificate Verification Committee, Konkan Vibhag, Thane] कोकण विभाग ठाणे येथे विविध पदांच्या ०५ जजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संशोधन अधिकारी (Research Officer) : ०१ जागा
कायदा अधिकारी (Law Officer) : ०१ जागा
संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा
लिपिक टंकलेखक (Clerk-Typist) : ०२ जागा
उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.
वेतनमान (Pay Scale) : ११,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : ठाणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहआयुक्त तथा उपाध्याक्ष्य यांचे कार्यालय, अनुसूचित जाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोंकण विभाग, वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालय, 3 रा मजला, वेदांत संकुल, कोरस कंपनी समोर वर्तक नगर, ठाणे ४००४०६.
Official Site : www.trti.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.