![]()
भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण [Telecom Regulatory Authority of India] नवी दिल्ली येथे पर्सनल असिस्टंट पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पर्सनल असिस्टंट (Personal Assistant)
शैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि वैधानिक व स्वायत्त संस्था - नियमितपणे समकक्ष पद धारण करणे
वयाची अट : १५ एप्रिल २०२० रोजी ५६ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Senior Research Officer (A&P), Telecom Regulatory Authority of India, Mahanagar Door Sanchar Bhawan, J.L. Nehru Marg (Old Minto Road), next to Zakir Hussain College, New Delhi-110002.
Official Site : www.trai.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.