टाटा मेमोरियल सेंटर [Tata Memorial Center Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या २३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
हेड, IT : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी ME / M.Tech (Information Technology / Computer Science) ०२) १५ वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर ‘E’: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Ph.D in Biotechnology / Pharmacy / Life Sciences or Allied Health Sciences or related fields ०२) १० वर्षे अनुभव
ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑफिसर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) PG मॅनेजमेंट डिप्लोमा/पदवी (Human Resource/LabourWelfare/Personnel Management/Industrial Relations) ०२) १५ वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांसाठी : ४५ वर्षापर्यंत
सायंटिफिक ऑफिसर ‘D’: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह M.Sc.in Chemistry /Physics / Zoology / Microbiology / Biotechnology ०२) PG डिप्लोमा /पदवी (Hospital Management) ०२) १० वर्षे अनुभव
असिस्टंट नर्सिंग सुपरिटेन्टंट : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.Sc. (Nursing) व ०३ वर्षे अनुभव किंवा B.Sc. (Nursing) ०५ वर्षे अनुभव
ऑफिसर इन चार्ज : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) फार्मसी पदवी व Material Management / Business Administration कोर्स, १० वर्षे अनुभव किंवा MBBS / BDS व MBA( Material Management / Hospital Administration) १० वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांसाठी : ४० वर्षापर्यंत
असिस्टंट नाइट सुपरवायझर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.Sc. (Nursing) / B.Sc (Nursing) / General Nursing & Midwifery plus Diploma in Oncology ०२) १० वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर ‘C’: ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.Sc (Life Sciences / Applied Biology/in any branch of Life/Botany/Zoology/Chemistry/ Biochemistry ०२) ०१-०२ वर्षे अनुभव
टेक्निशिअन ‘F’: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) NCC ०२) १० वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांसाठी : ३५ वर्षापर्यंत
ज्युनिअर इंजिनिअर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Biomedical Engineering पदवी/डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव
महिला नर्स : १७६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंग व मिडवाइफरी व ऑनकोलॉजी नर्सिंगमध्ये डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) ०२) ०२ वर्षे अनुभव
सायंटिफिक असिस्टंट : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह B.Sc (Biochemistry/Chemistry/ Botany/Zoology /Microbiology/ Biotechnology/Physics) किंवा समतुल्य ०२) संबंधित डिप्लोमा ०३) ०१-०२ वर्षे अनुभव
ज्युनिअर सुपरवायझर (Civil) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव
असिस्टंट मेडिकल सोशल वर्कर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Social Sciences (MSW) PG डिप्लोमा ०२) ०१ वर्ष अनुभव
फार्मासिस्ट ‘B’ : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Pharm/ D.Pharm ०२) ०१ /०३ वर्षे अनुभव
टेक्निशिअन ‘C’ (Radiodiagnosis) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) रेडियोग्राफी डिप्लोमा ०३) ०१ वर्षे अनुभव
टेक्निशिअन ‘C’ (Dental & Prosthetics Surgery) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) Dental Hygienic प्रमाणपत्र
स्टेनोग्राफर : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) शॉर्ट हैंड ८०.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT ०४) ०१ वर्ष अनुभव
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) कॉम्पुटर कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव
लिपिक कम टेलीफोन ऑपरेटर : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) टेलीफोन ऑपरेटर कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांसाठी : २७ वर्षापर्यंत
टेक्निशिअन ‘A’: ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI (Refrigeration & Air Conditioner/ Wireman /Electrician /Carpenter) ०३) ०२-०३ वर्षे अनुभव
टेक्निशिअन ‘C’ (ICU) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्षे अनुभव
असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) NCC ०३) ०३ वर्षे अनुभव
डाटा मॅनेजर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह IT (Information Technology) पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांसाठी : ३० वर्षापर्यंत
सूचना वयाची अट : १३ एप्रिल २०१८ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/महिला/अपंग - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ०/- रुपये ते ०/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एच.आर.डी. विभाग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई - ४०००१२.
Official Site : http://tmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026
एकूण जागा : 22000
अंतिम दिनांक : २० फेब्रुवारी २०२६
[BARC DAE Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभागात नवीन पदांची भरती सुरु 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२६
[RRB Isolated Bharti 2026] भारतीय रेल्वेत 311 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 311
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२६
[Cochin Shipyard Bharti 2026] कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १२ जानेवारी २०२६
[NCERT Bharti 2026] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : १६ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.