टाटा मेमोरियल सेंटर [Tata Memorial Center] मुंबई येथे विविध पदांच्या १४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ एप्रिल २०१८ आहे. ऑनलाइन भरलेले अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सायंटिफिक ऑफिसर ‘C’ (Nuclear Medicine) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात M.Sc ०२) 03 वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर ‘C’ (Biochemistry) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात M.Sc ०२) 03 वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर (Haemato-Pathology) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात M.Sc ०२) 03 वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर‘C’ (Microbiology) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात M.Sc ०२) 03 वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर ‘C’(Pathology) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात M.Sc ०२) 03 वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर ‘C’(Cytogenetics) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात M.Sc ०२) 03 वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर ‘B’(Biomedical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. / B.Tech (Biomedical) ०२) ०७ वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांकरिता : ३५ वर्षे
सायंटिफिक असिस्टंट ‘B’(Biochemistry) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात B.Sc ०२) डिप्लोमा
सायंटिफिक असिस्टंट ‘B’ (Transfusion Medicine) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात B.Sc ०२) डिप्लोमा
सायंटिफिक असिस्टंट ‘B’(Waste Management) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात B.Sc ०२) डिप्लोमा
सायंटिफिक असिस्टंट ‘B’(Biomedical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. / B.Tech (Biomedical) ०२) ०७ वर्षे अनुभव
हाऊसकीपर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc (हॉटेल मॅनेजमेंट)
असिस्टंट मेडिकल सोशल वर्कर : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MSW ०२) ०१ वर्ष अनुभव
फार्मासिस्ट ‘B’ : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Pharm/ D.Pharm ०२) ०१ /०३ वर्षे अनुभव
टेक्निशिअन ‘C’ (Networking) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा कॉम्पुटर सायन्स पदवी किंवा पदवीधर व कॉम्पुटर टेक्नोलॉजी मध्ये कोर्स
टेक्निशिअन ‘C’ (ECG) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B. Sc. ०२) ECG डिप्लोमा/कोर्स ०३) ०३ वर्षे अनुभव
महिला नर्स : ६९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंग व मिडवाइफरी व ऑनकोलॉजी नर्सिंगमध्ये डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांकरिता : ३० वर्षे
सिनिअर ऍडमिन ऑफिसर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी/डिप्लोमासह पदव्युत्तर पदवी (Personnel Management/Human Resources Management) ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ४५ वर्षे
डेप्युटी कंट्रोलर ऑफ अकाउंट्स : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ICWAI / FCA / MBA (Finance) ०२) ०८ वर्षे अनुभव
वयाची अट : ४० वर्षे
डेप्युटी ऍडमिन ऑफिसर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) पदवी/डिप्लोमासह पदव्युत्तर पदवी (H.R.D / Labour Welfare / Personnel Management / Industrial Relations) ०२) ०७-१० वर्षे अनुभव
वयाची अट : ४० वर्षे
असिस्टंट ऍडमिन ऑफिसर : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी ०२) पदव्युत्तर पदवी /PG डिप्लोमा (Personnel Management / Human Resource Management / Healthcare Management from) ०३) ०३ वर्षे अनुभव
असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ICWAI/FCA/MBA (Finance) ०२) 03 वर्षे अनुभव
असिस्टंट पर्चेस & स्टोअर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी (ii) पदव्युत्तर पदवी /PG डिप्लोमा (Material Management) ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांकरिता : ३५ वर्षे
असिस्टंट : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी ०२) कॉम्पुटर डिप्लोमा ०३) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ३५ वर्षे
LDC : २९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) 12 वी उत्तीर्ण ०२) कॉम्पुटर कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव
वयाची अट : २७ वर्षे
सब ऑफिसर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सब ऑफिसर कोर्स ०२) ०३ वर्षे अनुभव
असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) माजी सैनिक ०२) १५ वर्षे सेवा
सिक्योरिटी असिस्टंट : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) माजी सैनिक ०२) १५ वर्षे सेवा
टेक्निशिअन ‘A’ (Wireman AC) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI (Wireman) ०३) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांकरिता : ३० वर्षे
सूचना - वयाची अट : १३ एप्रिल २०१८ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/महिला/अपंग - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : मुंबई व वाराणसी
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ३ रा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, एचआरडी. विभाग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई - ४०००१२.
Official Site : www.tmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BMC Social Welfare Society] बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी मध्ये नवीन 506 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 506
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 323
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
[MCGM Bharti 2026] बृहन्मुंबई महानगरपालिकेत 183 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 183
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[ISRO SAC Bharti] अंतराळ अनुप्रयोग केंद्र भरती 2026
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२६
[BARC Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभाग भरती 2026
एकूण जागा : 21
अंतिम दिनांक : २७ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.