![]()
उष्णकटिबंधीय वन संशोधन संस्था [Tropical Forest Research Institute Jabalpur] जबलपूर येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ संशोधन सहकारी (Junior Research Fellow) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (प्राणीशास्त्र, वनीकरण, कृषी जीवन विज्ञान नेत्रविज्ञानातील विशिष्टतेसह) ०२) प्रथम श्रेणीतील किमान ५५% गुणांसह पदव्यूत्तर पदवी.
फील्ड सहाय्यक (Field Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. सह वनस्पतिशास्त्र किंवा वनीकरण, जीवशास्त्र मधून एक विषय.
कनिष्ठ प्रकल्प सहकारी (Junior Project Fellow) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीतील एम.एस्सी. सह वनीकरण / शेती/ बायोटेक्नोलॉजी / वनस्पतिशास्त्र/ कृषी जीवन विज्ञान नेत्रविज्ञानातील / सूक्ष्मजीवशास्त्र / एका विषयात पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी.
प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीतील बी.एस्सी. सह वनीकरण / शेती /बायोटेक्नोलॉजी / वनस्पतिशास्त्र एका विषयात पदवी.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १३,५००/- रुपये ते १६,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : जबलपूर (मध्य प्रदेश)
मुलाखतीचे ठिकाण : Chamber of Director, Tropical Forest Research Institute, Jabalpur.
Official Site : www.tfri.icfre.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.